post office yojana Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/post-office-yojana/ My WordPress Blog Sat, 22 Feb 2025 12:26:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png post office yojana Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/post-office-yojana/ 32 32 241734814 post office yojana पोस्ट ऑफिस च्या या योजनेत पैसे होणार डबल तात्काळ पहा काय आहे योजना https://www.marathibatami18.com/2025/02/22/post-office-yojana/ https://www.marathibatami18.com/2025/02/22/post-office-yojana/#respond Sat, 22 Feb 2025 12:26:09 +0000 https://www.marathibatami18.com/?p=112 post office yojana नमस्कार मित्रांनो आपण आज एक पोस्ट ऑफिस ची भन्नाट स्कीम म्हणजेच योजना घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये इतर बँकांपेक्षा किंवा इतर गुंतवणूक पेक्षा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक तुम्हाला जास्त परवडेल यासाठी काय करायचे आहे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या ... Read more

The post post office yojana पोस्ट ऑफिस च्या या योजनेत पैसे होणार डबल तात्काळ पहा काय आहे योजना appeared first on Marathi Batami18.

]]>
post office yojana नमस्कार मित्रांनो आपण आज एक पोस्ट ऑफिस ची भन्नाट स्कीम म्हणजेच योजना घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये इतर बँकांपेक्षा किंवा इतर गुंतवणूक पेक्षा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक तुम्हाला जास्त परवडेल यासाठी काय करायचे आहे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा जेणेकरून ते देखील या योजनेचा फायदा घेतील आणि आम्हाला देखील तुमच्या सपोर्ट होईल

आपणास माहीतच आहे की गुंतवणुकीसाठी सध्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या बँक एलआयसी शेअर मार्केट असे बरेच सारे प्लॅटफॉर्म आहेत त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो परंतु काही ठिकाणी गुंतवणूक ही कमी व्याजदर असते तर काही ठिकाणी जास्त व्याजदर असते काही ठिकाणी सिक्युअर असते काही ठिकाणी कमी सिक्युअर बरेच सारे कुटुंब भविष्यासाठी बँक मध्ये एफडी करून टाकतात तर बरेच सारे गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात काहीजण म्युचल फंड मध्ये ही गुंतवणूक करतात अशाच प्रकारे आपण आज पोस्ट ऑफिस मध्ये कशी गुंतवणूक करायची आणि यामध्ये व्याजदर किती मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत

पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक म्हटल्यावर पैशाची शंभर टक्के गॅरंटी असणार आहे कारण पोस्ट ऑफिस मध्ये चालवल्या जाणाऱ्या योजना किंवा गुंतवणुकी ह्या सरकारांतर्गत होत असतात आणि सरकार म्हटल्यानंतर गुंतवणूक केलेला पैसा हा 100% रिटर्न येणारच यामध्ये सुरक्षितेची शंभर टक्के हमी आहे दुसऱ्या बँकांशी किंवा म्युच्युअल फंड सी किंवा शेअर मार्केट इत्यादी गोष्टीची तुलना करता पोस्ट ऑफिस गुंतवणूक ही अतिशय चांगली गुंतवणूक असून यामध्ये तुम्हाला व्याजदरी चांगला मिळतो

जर तुम्हाला शंभर टक्के सुरक्षितपणे गुंतवणूक करायची असेल किंवा post office yojana गुंतवणूक केल्यानंतर कसलंही टेन्शन वगैरे घ्यायचं नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक हा सर्वात सोपा आणि एकमेव पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पैशाची शंभर टक्के हमी दिली जाते आणि तुम्हाला एकाही रुपयाची फसवणूक होत नाही

पोस्ट ऑफिस योजनेविषयी संपूर्ण माहिती

पोस्ट ऑफिस ची भन्नाट स्कीम ही स्कीम एक वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता जी की शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक ठरणार आहे यामध्ये किती पैसे गुंतवायचे आहेत किंवा किती वर्षासाठी तुम्हाला हे गुंतवणूक करायची आहे हे टाइमिंग तुम्ही स्वतः ठरवू शकता

या योजनेत गुंतवणूक केले नंतर मिळणारा व्याजदर आणि कालावधी

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर या योजनेमध्ये व्याजदर हा एका वर्षासाठी सात टक्के पर्यंत मिळतो आणि यामध्ये तुम्ही जेवढा जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवतात तेवढा जास्त व्याजदर मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुमचे पैसे हे शंभर टक्के सुरक्षित राहणार आहेत एकही रुपयाची बुडवणूक किंवा फसवणूक होणार नाही

या योजनेत तुम्ही गुंतवणूक करत असताना यामध्ये तुम्ही एक वर्षाचा तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा अशा प्रकारे गुंतवणूक करू शकता एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षे वीस वर्ष अशाप्रकारे तुम्ही ही गुंतवणूक करू शकता

पोस्ट ऑफिस च्या या योजनेत गुंतवणूक आणि त्याच्या बदल्यात मिळणारा परवाना

जर तुम्ही या योजनेमध्ये पंधरा वर्षासाठी दहा लाख रुपये एवढी गुंतवणूक केली त्यामध्ये तुम्हाला किती व्याजदर मिळू शकतो पहिल्या पाच वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक ही जर 10 लाख असेल तर त्यासाठी तुम्हाला आठ टक्के पर्यंत व्याजदर मिळू शकतो म्हणजेच पाच वर्षानंतर तुमची रक्कम पंधरा लाख रुपये होऊ शकते त्यामध्ये तुम्हाला व्याज मिळेल पाच लाख रुपये.

ह्या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली ही शंभर टक्के सुरक्षितच राहणार आहे एक रुपयाचाही यामध्ये घोटाळा किंवा फसवणूक होणार नाही आणि यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने पैसे काढू शकता आणि पैसे टाकू शकता कोणत्याही गोष्टीचे बंधन नसणार आहे

The post post office yojana पोस्ट ऑफिस च्या या योजनेत पैसे होणार डबल तात्काळ पहा काय आहे योजना appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/22/post-office-yojana/feed/ 0 112