शेवटी लाडक्या बहिणींचं टेन्शनच मिटलं, ई-केवायसी पुन्हा सुरू

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या परंतु ई-केवायसी करू न शकणाऱ्या, फडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचे नावा लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत. दरम्यान, आता काही महिला तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला ई-केवायसी करण्याची … Read more