लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, इथे यादी पहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२६: थकीत हप्त्यांचे ₹६००० खात्यात जमा होणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि नवी अपडेट महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या पुन्हा एकदा राज्यभरात मोठ्या चर्चेत आली आहे. अनेक महिलांच्या खात्यात गेल्या काही महिन्यांपासून मासिक हप्ते जमा झाले नसल्याने चिंतेचे वातावरण होते. … Read more