Farmer ID Card Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/farmer-id-card/ My WordPress Blog Sat, 22 Feb 2025 11:49:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png Farmer ID Card Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/farmer-id-card/ 32 32 241734814 Farmer ID Card हे कार्ड काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये https://www.marathibatami18.com/2025/02/22/farmer-id-card/ https://www.marathibatami18.com/2025/02/22/farmer-id-card/#respond Sat, 22 Feb 2025 11:49:57 +0000 https://www.marathibatami18.com/?p=109 Farmer ID Card नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ही बातमी सर्व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या बातमीच्या माध्यमातून आपण फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे आयडी कार्ड कशासाठी काढायचे आहे कोणते शेतकरी हे आयडी कार्ड काढू शकतात या आयडी कार्ड साठी डॉक्युमेंट ... Read more

The post Farmer ID Card हे कार्ड काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये appeared first on Marathi Batami18.

]]>
Farmer ID Card नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ही बातमी सर्व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या बातमीच्या माध्यमातून आपण फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे आयडी कार्ड कशासाठी काढायचे आहे कोणते शेतकरी हे आयडी कार्ड काढू शकतात या आयडी कार्ड साठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा जेणेकरून ते देखील हे फार्मर आयडी कार्ड काढू शकतात आणि वेगवेगळ्या योजनेचा फायदा घेऊ शकतात तर चला पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना येत असतात Farmer ID Card आणि सरकार अंतर्गत येणाऱ्या योजनेपैकी पीएम किसान योजना ही एक महत्त्वाची आणि मुख्य योजना असून या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत असतात परंतु आता जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे येणार नाही ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 2000 घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे

केंद्र सरकारने घोषणा केली आहे की आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जर दोन हजार रुपये पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी कार्ड असणे बंधनकारक आहे तर चला पाहूयात हे आयडी कार्ड कसे काढायचे आणि कोठे काढायचे आहे

फार्मर आयडी कार्ड म्हणजेच आपण आपण शेतकरी आहेत याची ओळखपत्र म्हणावी लागेल त्या फार्मर आयडी कार्डवर शेतकऱ्यांना संबंधित संपूर्ण माहिती त्यामध्ये शेत जमिनी विषयी माहिती असणार आहे जसे की शेतकऱ्याच्या नावावर किती शेती आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती कोणत्या गट नंबर अतिशय आहे खाते नंबर काय आहे ही संपूर्ण माहिती त्या फार्मर आयडी कार्डवर असणार आहे आणि हे फार्मर आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांनी काढणे बंधनकारक आहे हे कार्ड आधार कार्ड सारखेच असणार आहे परंतु यामुळे शेतकऱ्या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

फार्मर आयडी काढण्याचे मुख्य फायदे

  • या फार्मर आयडी असेल तर शेतकऱ्यांना सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा मिळणार आहे
  • योजनेअंतर्गत येणारा पैसा हा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे
  • फार्मर आयडी कार्ड असेल तर योजनेचा फायदा घेत असताना तुम्हाला जास्त कागदपत्रे लागणार नाहीत फक्त फार्मर आयडी कार्डवर तुम्हाला योजनेचा फायदा मिळेल
  • फार्मर आयडी कार्ड याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला पीक कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पीक कर्ज तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल
  • शेतीसाठी येणाऱ्या योजना यासाठी मिळणाऱ्या अनुदान यामध्ये देखील तुम्हाला या फार्मर आयडी कार्डचा फायदा होईल
  • त्यानंतर शेती कामासाठी लागणारे यंत्रे अवजारे बी बियाणे यासाठी तुम्हाला या फार्मर आयडी कार्ड चा फायदा होईल
  • आणि सर्वात मुख्य म्हणजेच पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर फार्मर आयडी कार्ड असणे बंधनकारक केलेले आहे सर्वात मोठा फायदा म्हणजे पी एम किसान चा हप्ता यासाठी होणार आहे

फार्मर आयडी काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर
जमिनीचा सातबारा उतारा
बँक पासबुक

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन हे फार्मर आयडी कार्ड काढायचे आहे

The post Farmer ID Card हे कार्ड काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/22/farmer-id-card/feed/ 0 109