Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/ My WordPress Blog Tue, 25 Feb 2025 11:02:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/ 32 32 241734814 Adhar Card Changes घरबसल्या आधार कार्ड दुरुस्ती करा येथे पहा संपूर्ण माहिती https://www.marathibatami18.com/2025/02/25/adhar-card-changes/ https://www.marathibatami18.com/2025/02/25/adhar-card-changes/#respond Tue, 25 Feb 2025 11:02:52 +0000 https://www.marathibatami18.com/?p=117 Adhar Card Changes नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आधार कार्ड संबंधित अपडेट किंवा दुरुस्ती नाव वगैरे चुकले असेल किंवा पत्ता चुकला असेल मोबाईल नंबर चुकला असेल यासंबंधी सर्व माहिती म्हणजेच दुरुस्ती कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर ... Read more

The post Adhar Card Changes घरबसल्या आधार कार्ड दुरुस्ती करा येथे पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
Adhar Card Changes नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आधार कार्ड संबंधित अपडेट किंवा दुरुस्ती नाव वगैरे चुकले असेल किंवा पत्ता चुकला असेल मोबाईल नंबर चुकला असेल यासंबंधी सर्व माहिती म्हणजेच दुरुस्ती कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा

मित्रांनो आपणास सर्वांना माहीतच आहे की आजच्या काळात ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड हे किती महत्त्वाचे झालेलं आहे कारण प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र द्यायचे असेल तर आपल्याला आधार कार्ड सोबत ठेवावं लागतं आणि त्यामध्ये काही चुका असतील म्हणजेच नाव चुकलेला असेल जन्मतारीख चुकलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या कामासाठी अडथळा निर्माण होतो त्यामुळेच आपण आज चुकलेले नाव किंवा मोबाईल नंबर ही दुरुस्ती कशी करायची यासंबंधी माहिती पाहणार आहोत

असा बदला आधार कार्ड चा वरील पत्ता

भविष्यामध्ये आपल्याला आधार कार्ड चा पत्ता Adhar Card Changes किंवा मोबाईल नंबर हा बदलावा लागणार आहे कारण मोबाईल नंबर आपण चेंज करत असतो त्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणे हे गरजेचे असणार आहे आणि जर आपला आधार कार्ड वरील पत्ता चुकलेला असेल तर तो देखील दुरुस्त करावा लागणार आहे किंवा जन्मतारीख चुकलेली असेल अशा बहुतेक गोष्टी ज्या की बरोबर नाही येत अशा गोष्टी आपल्याला चेंज करावे लागणार आहेत म्हणजेच त्यामध्ये बरोबर माहिती टाकून बदलाव्या लागणार आहेत तर या सर्व गोष्टी कशा बदलायच्या पत्ता मोबाईल नंबर नाव दुरुस्ती हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत

मित्रांनो चुकलेला पत्ता किंवा मोबाईल नंबर दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच युआयडीएआय (UIDAI) याद्वारे आपण आपली ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड चालवतो याच्याच अंतर्गत आधार कार्ड चे नियम बनवले जातात युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ थ्रीडी ऑफ इंडिया अंतर्गत आपल्याला आपला पत्ता बदलण्यासाठी कोणतेही नियम किंवा मर्यादा घालून दिलेल्या नाहीत आपल्याला वाटेल तेवढ्या वेळेस आपण आपला पत्ता बदलू शकतो.

पत्ता बदलायची कारण म्हणजे जर भविष्यात समजा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचे असेल किंवा स्थलांतर करायचे असेल नोकरी दुसऱ्या ठिकाणी लागली किंवा नोकरीची बदली दुसऱ्या ठिकाणी झाली तर अशा वेळेस आपल्याला आपला पत्ता बदलावा लागत असेल तर आपण तो पत्ता बदलू शकतो कोणतेही त्यासाठी आपल्याला मर्यादा नाही येत

आधार कार्ड वरील दुरुस्ती आपण दोन प्रकारे करू शकतो

एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करू शकतो आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धतीने दुरुस्ती करू शकतो तर चला पाहूया दोन्ही पद्धतीने दुरुस्ती कशी करायची

ऑफलाइन पद्धतीने दुरुस्ती कशी करायची

तर सर्वात पहिल्यांदा आपण ऑफलाइन पद्धतीने दुरुस्ती कशी करायची हे पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या आजार सेवा केंद्रावरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे म्हणजेच आधार दुरुस्ती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे देऊन अर्ज भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजेच तुमच्या हाताचे बोटाचे ठसे घेतले जातील सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ची पावती दिली जाईल

ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती कशी करायची

दुसरी पद्धत म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आपण दुरुस्ती करू शकतो यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पत्ता दुरुस्ती या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल तिथे विचारले जाणारे संपूर्ण माहिती भरावी लागेल त्यासाठी लागणारे पत्त्याची जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन त्या वेबसाईट वरती सबमिट करावे लागतील त्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे त्या नंबर वर एक ओटीपी तो ओटीपी टाकल्यानंतर तुमची ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याची देखील प्रिंट तुम्हाला भेटून जाईल

आधार कार्ड चा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे

  • आपल्या घराचा पत्ता बदलण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते संपूर्ण कागदपत्रे खालील प्रमाणे
  • आधार कार्ड चा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला विज बिल म्हणजेच विज बिल ची पावती लागणार आहे ती पावती मागील तीन महिन्याची असणे आवश्यक आहे
  • त्यानंतर तुम्ही टेलिफोन बिल लँडलाईन हे देखील देऊ शकता परंतु आता पहिल्यासारखं टेलिफोन कोणी वापरत नाही त्यासाठी जर बिल वगैरे नसेल टेलिफोन बिल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही
  • त्यानंतर तुम्ही बँक पासबुक किंवा स्टेटमेंट मागच्या सहा महिन्याचे हे देखील वापरू शकता
  • मतदान कार्ड
  • गॅस कनेक्शन बिल
  • घराचे भाडे करायचे पत्र

हे आवश्यक कागदपत्रे वापरून तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्त करू शकता

The post Adhar Card Changes घरबसल्या आधार कार्ड दुरुस्ती करा येथे पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/25/adhar-card-changes/feed/ 0 117
post office yojana पोस्ट ऑफिस च्या या योजनेत पैसे होणार डबल तात्काळ पहा काय आहे योजना https://www.marathibatami18.com/2025/02/22/post-office-yojana/ https://www.marathibatami18.com/2025/02/22/post-office-yojana/#respond Sat, 22 Feb 2025 12:26:09 +0000 https://www.marathibatami18.com/?p=112 post office yojana नमस्कार मित्रांनो आपण आज एक पोस्ट ऑफिस ची भन्नाट स्कीम म्हणजेच योजना घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये इतर बँकांपेक्षा किंवा इतर गुंतवणूक पेक्षा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक तुम्हाला जास्त परवडेल यासाठी काय करायचे आहे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या ... Read more

The post post office yojana पोस्ट ऑफिस च्या या योजनेत पैसे होणार डबल तात्काळ पहा काय आहे योजना appeared first on Marathi Batami18.

]]>
post office yojana नमस्कार मित्रांनो आपण आज एक पोस्ट ऑफिस ची भन्नाट स्कीम म्हणजेच योजना घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये इतर बँकांपेक्षा किंवा इतर गुंतवणूक पेक्षा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक तुम्हाला जास्त परवडेल यासाठी काय करायचे आहे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा जेणेकरून ते देखील या योजनेचा फायदा घेतील आणि आम्हाला देखील तुमच्या सपोर्ट होईल

आपणास माहीतच आहे की गुंतवणुकीसाठी सध्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या बँक एलआयसी शेअर मार्केट असे बरेच सारे प्लॅटफॉर्म आहेत त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो परंतु काही ठिकाणी गुंतवणूक ही कमी व्याजदर असते तर काही ठिकाणी जास्त व्याजदर असते काही ठिकाणी सिक्युअर असते काही ठिकाणी कमी सिक्युअर बरेच सारे कुटुंब भविष्यासाठी बँक मध्ये एफडी करून टाकतात तर बरेच सारे गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात काहीजण म्युचल फंड मध्ये ही गुंतवणूक करतात अशाच प्रकारे आपण आज पोस्ट ऑफिस मध्ये कशी गुंतवणूक करायची आणि यामध्ये व्याजदर किती मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत

पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक म्हटल्यावर पैशाची शंभर टक्के गॅरंटी असणार आहे कारण पोस्ट ऑफिस मध्ये चालवल्या जाणाऱ्या योजना किंवा गुंतवणुकी ह्या सरकारांतर्गत होत असतात आणि सरकार म्हटल्यानंतर गुंतवणूक केलेला पैसा हा 100% रिटर्न येणारच यामध्ये सुरक्षितेची शंभर टक्के हमी आहे दुसऱ्या बँकांशी किंवा म्युच्युअल फंड सी किंवा शेअर मार्केट इत्यादी गोष्टीची तुलना करता पोस्ट ऑफिस गुंतवणूक ही अतिशय चांगली गुंतवणूक असून यामध्ये तुम्हाला व्याजदरी चांगला मिळतो

जर तुम्हाला शंभर टक्के सुरक्षितपणे गुंतवणूक करायची असेल किंवा post office yojana गुंतवणूक केल्यानंतर कसलंही टेन्शन वगैरे घ्यायचं नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक हा सर्वात सोपा आणि एकमेव पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पैशाची शंभर टक्के हमी दिली जाते आणि तुम्हाला एकाही रुपयाची फसवणूक होत नाही

पोस्ट ऑफिस योजनेविषयी संपूर्ण माहिती

पोस्ट ऑफिस ची भन्नाट स्कीम ही स्कीम एक वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता जी की शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक ठरणार आहे यामध्ये किती पैसे गुंतवायचे आहेत किंवा किती वर्षासाठी तुम्हाला हे गुंतवणूक करायची आहे हे टाइमिंग तुम्ही स्वतः ठरवू शकता

या योजनेत गुंतवणूक केले नंतर मिळणारा व्याजदर आणि कालावधी

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर या योजनेमध्ये व्याजदर हा एका वर्षासाठी सात टक्के पर्यंत मिळतो आणि यामध्ये तुम्ही जेवढा जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवतात तेवढा जास्त व्याजदर मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुमचे पैसे हे शंभर टक्के सुरक्षित राहणार आहेत एकही रुपयाची बुडवणूक किंवा फसवणूक होणार नाही

या योजनेत तुम्ही गुंतवणूक करत असताना यामध्ये तुम्ही एक वर्षाचा तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा अशा प्रकारे गुंतवणूक करू शकता एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षे वीस वर्ष अशाप्रकारे तुम्ही ही गुंतवणूक करू शकता

पोस्ट ऑफिस च्या या योजनेत गुंतवणूक आणि त्याच्या बदल्यात मिळणारा परवाना

जर तुम्ही या योजनेमध्ये पंधरा वर्षासाठी दहा लाख रुपये एवढी गुंतवणूक केली त्यामध्ये तुम्हाला किती व्याजदर मिळू शकतो पहिल्या पाच वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक ही जर 10 लाख असेल तर त्यासाठी तुम्हाला आठ टक्के पर्यंत व्याजदर मिळू शकतो म्हणजेच पाच वर्षानंतर तुमची रक्कम पंधरा लाख रुपये होऊ शकते त्यामध्ये तुम्हाला व्याज मिळेल पाच लाख रुपये.

ह्या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली ही शंभर टक्के सुरक्षितच राहणार आहे एक रुपयाचाही यामध्ये घोटाळा किंवा फसवणूक होणार नाही आणि यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने पैसे काढू शकता आणि पैसे टाकू शकता कोणत्याही गोष्टीचे बंधन नसणार आहे

The post post office yojana पोस्ट ऑफिस च्या या योजनेत पैसे होणार डबल तात्काळ पहा काय आहे योजना appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/22/post-office-yojana/feed/ 0 112
Farmer ID Card हे कार्ड काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये https://www.marathibatami18.com/2025/02/22/farmer-id-card/ https://www.marathibatami18.com/2025/02/22/farmer-id-card/#respond Sat, 22 Feb 2025 11:49:57 +0000 https://www.marathibatami18.com/?p=109 Farmer ID Card नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ही बातमी सर्व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या बातमीच्या माध्यमातून आपण फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे आयडी कार्ड कशासाठी काढायचे आहे कोणते शेतकरी हे आयडी कार्ड काढू शकतात या आयडी कार्ड साठी डॉक्युमेंट ... Read more

The post Farmer ID Card हे कार्ड काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये appeared first on Marathi Batami18.

]]>
Farmer ID Card नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ही बातमी सर्व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या बातमीच्या माध्यमातून आपण फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे आयडी कार्ड कशासाठी काढायचे आहे कोणते शेतकरी हे आयडी कार्ड काढू शकतात या आयडी कार्ड साठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा जेणेकरून ते देखील हे फार्मर आयडी कार्ड काढू शकतात आणि वेगवेगळ्या योजनेचा फायदा घेऊ शकतात तर चला पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना येत असतात Farmer ID Card आणि सरकार अंतर्गत येणाऱ्या योजनेपैकी पीएम किसान योजना ही एक महत्त्वाची आणि मुख्य योजना असून या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत असतात परंतु आता जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे येणार नाही ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 2000 घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे

केंद्र सरकारने घोषणा केली आहे की आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जर दोन हजार रुपये पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी कार्ड असणे बंधनकारक आहे तर चला पाहूयात हे आयडी कार्ड कसे काढायचे आणि कोठे काढायचे आहे

फार्मर आयडी कार्ड म्हणजेच आपण आपण शेतकरी आहेत याची ओळखपत्र म्हणावी लागेल त्या फार्मर आयडी कार्डवर शेतकऱ्यांना संबंधित संपूर्ण माहिती त्यामध्ये शेत जमिनी विषयी माहिती असणार आहे जसे की शेतकऱ्याच्या नावावर किती शेती आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती कोणत्या गट नंबर अतिशय आहे खाते नंबर काय आहे ही संपूर्ण माहिती त्या फार्मर आयडी कार्डवर असणार आहे आणि हे फार्मर आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांनी काढणे बंधनकारक आहे हे कार्ड आधार कार्ड सारखेच असणार आहे परंतु यामुळे शेतकऱ्या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

फार्मर आयडी काढण्याचे मुख्य फायदे

  • या फार्मर आयडी असेल तर शेतकऱ्यांना सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा मिळणार आहे
  • योजनेअंतर्गत येणारा पैसा हा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे
  • फार्मर आयडी कार्ड असेल तर योजनेचा फायदा घेत असताना तुम्हाला जास्त कागदपत्रे लागणार नाहीत फक्त फार्मर आयडी कार्डवर तुम्हाला योजनेचा फायदा मिळेल
  • फार्मर आयडी कार्ड याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला पीक कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पीक कर्ज तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल
  • शेतीसाठी येणाऱ्या योजना यासाठी मिळणाऱ्या अनुदान यामध्ये देखील तुम्हाला या फार्मर आयडी कार्डचा फायदा होईल
  • त्यानंतर शेती कामासाठी लागणारे यंत्रे अवजारे बी बियाणे यासाठी तुम्हाला या फार्मर आयडी कार्ड चा फायदा होईल
  • आणि सर्वात मुख्य म्हणजेच पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर फार्मर आयडी कार्ड असणे बंधनकारक केलेले आहे सर्वात मोठा फायदा म्हणजे पी एम किसान चा हप्ता यासाठी होणार आहे

फार्मर आयडी काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर
जमिनीचा सातबारा उतारा
बँक पासबुक

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन हे फार्मर आयडी कार्ड काढायचे आहे

The post Farmer ID Card हे कार्ड काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/22/farmer-id-card/feed/ 0 109
रेशन कार्ड च्या नवीन गावनुसार याद्या जाहीर तात्काल आपल्या गावाची यादी डाउनलोड करा मोबईलेवर https://www.marathibatami18.com/2025/02/22/ration-card-update/ https://www.marathibatami18.com/2025/02/22/ration-card-update/#respond Sat, 22 Feb 2025 08:48:11 +0000 https://www.marathibatami18.com/?p=106 ration card update नमस्कार मित्रांनो आजच्या लेखातून आपण राशन कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच रेशन कार्ड साठी जाहीर झालेले नवीन यादी रेशन कार्ड मधून आता धन्य ऐवजी कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत या वस्तू कोणाला मिळणार आहेत यासाठी कोणते काम करायचे आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर माहिती ... Read more

The post रेशन कार्ड च्या नवीन गावनुसार याद्या जाहीर तात्काल आपल्या गावाची यादी डाउनलोड करा मोबईलेवर appeared first on Marathi Batami18.

]]>
ration card update नमस्कार मित्रांनो आजच्या लेखातून आपण राशन कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच रेशन कार्ड साठी जाहीर झालेले नवीन यादी रेशन कार्ड मधून आता धन्य ऐवजी कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत या वस्तू कोणाला मिळणार आहेत यासाठी कोणते काम करायचे आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे रेशन कार्ड अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या योजना धान्य जसे की घेऊ साखर तांदूळ इत्यादी गोष्टी मिळत असतात परंतु आता सरकारने यामध्ये खूप बदल केले आहेत आता धान्य ऐवजी राशन मध्ये तुम्हाला साखर पैसे कपडे इत्यादी गोष्टी सरकारकडून दिल्या जाणार आहेत परंतु या सर्व गोष्टी त्याच कुटुंबातील व्यक्तींना मिळणार आहे ज्याचे राशन कार्ड आहे किंवा राशन कार्ड यादी मध्ये नाव आहे.

जे गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांच्याकडे राशन कार्ड असणे गरजेचे आहे कारण राशन कार्ड असणे प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तींचा हक्क आहे या राशन कार्ड अंतर्गत आपणास वेगवेगळ्या योजनेचा तसेच घरातील उदरनिर्वाह भागवण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पैकी धान्य कपडे पैसे इत्यादी गोष्टी याच्या अंतर्गत मिळतात तर चला पाहूयात राशन कार्ड कसे काढायचे आणि आपणास कोणत्या गोष्टी राशन कार्ड अंतर्गत मिळणार आहेत

आणि ज्यांनी ज्यांनी राशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांना राशन ration card update कार्ड च्या यादी मध्ये आपले नाव आले आहे का नाही चेक करणे किंवा माहीत असणे आवश्यक आहे आणि आपणास आणखीन पण रेशन कार्ड यादी ची कोणतीही माहिती नसेल तर आपणास या लेखाचा खूप उपयोग होईल जेणेकरून तुम्ही तुमचे नाव रेशन कार्ड यादी मध्ये आहे का नाही ते पण पाहू शकता

रेशन कार्ड यादी गावातील सगळ्या व्यक्तींना चेक करणे आवश्यक आहे कारण ही ज्या ज्या राशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केले आहे त्यांचे नाव यादीत आले आहे का नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जर यादीत नाव आले नसेल तर मग तुमचं ऑनलाईन अर्ज हा रद्द केला गेला आहे आणि जर यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर ऑनलाईन केलेला तुम्ही हा जो अर्ज आहे तो मान्य केला गेला आहे

राशन कार्ड साठी लागणारी पात्रता

राशन कार्ड साठी तुमचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
राशन कार्ड साठी तुम्ही भारतीय नागरिक असणे देखील आवश्यक आहे
अर्ज करीत असलेले कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरदार नसला पाहिजे
अर्ज करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना 2लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न पाहिजे

रेशन कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

The post रेशन कार्ड च्या नवीन गावनुसार याद्या जाहीर तात्काल आपल्या गावाची यादी डाउनलोड करा मोबईलेवर appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/22/ration-card-update/feed/ 0 106
Solar Pannel yojana या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पॅनल तात्काळ आपला अर्ज करा https://www.marathibatami18.com/2025/02/21/solar-pannel-yojana/ https://www.marathibatami18.com/2025/02/21/solar-pannel-yojana/#respond Fri, 21 Feb 2025 14:56:12 +0000 https://www.marathibatami18.com/?p=103 Solar Pannel yojana नमस्कार मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आज आपण सोलर पॅनल म्हणजेच मोफत सोलर पॅनल याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी किती टक्के अनुदान मिळणार आहे हे सोलर पॅनल कोणत्या व्यक्तीला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर नक्की करा तर चला पाहूयात काय ... Read more

The post Solar Pannel yojana या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पॅनल तात्काळ आपला अर्ज करा appeared first on Marathi Batami18.

]]>
Solar Pannel yojana नमस्कार मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आज आपण सोलर पॅनल म्हणजेच मोफत सोलर पॅनल याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी किती टक्के अनुदान मिळणार आहे हे सोलर पॅनल कोणत्या व्यक्तीला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर नक्की करा तर चला पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती ही सविस्तर.

तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो सोलर पॅनल ची मागणी Solar Pannel yojana आपल्या देशात किती वाढत आहे दिवसेंदिवस ही मागणी अशीच वाढत जाणार आहे कारण सूर्याची ऊर्जा अशीच व्हायला जाते म्हणजेच सूर्यप्रकाश चा वापर जास्त काय होत नाही त्यासाठीच आता सोलर पॅनल यामध्ये सूर्याच्या प्रकाशातून ऊर्जा निर्माण करून ती ऊर्जा विजेमध्ये कन्व्हर्ट करून आपण याचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो आणि एक रुपयाही खर्च न लागता ही ऊर्जा सोलर पॅनल च्या माध्यमातून वीज उर्जेत बदलू शकतो आणि यासाठी सरकार 50% अनुदान ही देत आहे तर पाहुयात यासाठी कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत हा फॉर्म कुठे भरायचा किती दिवसात आपल्याला सोलर पॅनल मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहूयात

या सोलर पॅनल मध्ये तीन किड्स सोलर पॅनल हे 300 पेक्षा अधिक युनिट वीज निर्माण करतो आणि 2 ते 3 किलोमीटरचा प्लांट हा दीडशे ते तीनशे युनिट एवढी वीज निर्माण करतो या योजनेसाठी सरकार 50% अनुदान ही देत आहे आणि हे सोलर पॅनल डायरेक्ट आपल्या घरी येऊन बसून घेऊ शकता या योजनेअंतर्गत ७८००० पर्यंत सबसिडी म्हणजेच अनुदान दिले जाते

सोलर पॅनल साठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • विज बिल
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राशन कार्ड

 

सोलर पॅनल साठी अर्ज कसा करायचा

  • पहिल्यांदा तुम्हाला सोलर पॅनल सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • त्यानंतर होम पेजवर अप्लाय फॉर रूट ऑफ सोलार या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
  • क्लिक केल्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉलो करून रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
  • तुम्हाला तिथे विचारली जाणारी संपूर्ण माहिती भरावी लागेल
  • त्यानंतर कम्प्युटर आयडी या मोबाईल नंबर सोबत लॉगिन करावे लागेल
  • त्यानंतर रूट ऑफ सोलार आपला यावर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरावे लागेल
  • त्यानंतर तिथे विचारली जाणारी संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे भरायचे आहे
  • सर्व माहिती पूर्णपणे बरोबर भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता त्यानंतर 30 दिवसांनी तुम्हाला कळविण्यात येईल तुम्हाला अनुदान मंजूर झाला आहे का नाही

The post Solar Pannel yojana या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पॅनल तात्काळ आपला अर्ज करा appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/21/solar-pannel-yojana/feed/ 0 103
Lpg Gas Rate Today यांना मिळणार 600 रुपया मध्ये गॅस सिलेंडर येथे पहा आपल नाव https://www.marathibatami18.com/2025/02/21/lpg-gas-rate-today/ https://www.marathibatami18.com/2025/02/21/lpg-gas-rate-today/#respond Fri, 21 Feb 2025 13:30:00 +0000 https://www.marathibatami18.com/?p=99 Lpg Gas Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एलपीजी गॅस सिलेंडर या विषयी माहिती पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीतच आहे वाढत्या महागाईमुळे गॅस सिलेंडरचे दर हे अतिशय वाढलेले आहेत अकराशे बाराशे रुपये पर्यंत गॅस सिलेंडर गेलेले आहेत आणि यामध्येच 80 लाख पेक्षा जास्त नवीन गॅस कनेक्शन सरकार देणार आहे हे नवीन कनेक्शन कोणाला मिळणार ... Read more

The post Lpg Gas Rate Today यांना मिळणार 600 रुपया मध्ये गॅस सिलेंडर येथे पहा आपल नाव appeared first on Marathi Batami18.

]]>
Lpg Gas Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एलपीजी गॅस सिलेंडर या विषयी माहिती पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीतच आहे वाढत्या महागाईमुळे गॅस सिलेंडरचे दर हे अतिशय वाढलेले आहेत अकराशे बाराशे रुपये पर्यंत गॅस सिलेंडर गेलेले आहेत आणि यामध्येच 80 लाख पेक्षा जास्त नवीन गॅस कनेक्शन सरकार देणार आहे हे नवीन कनेक्शन कोणाला मिळणार आहेत आणि यासाठी किती खर्च येणार आहे 600 रुपयाला गॅस सिलेंडर हा कोणत्या लोकांना मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा चला बघुयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर

योजनेची सुरुवात कधी झाली 

भारत सरकार अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना 2016 ला सुरू केली होती तेव्हापासून आतापर्यंत दहा कोटी Lpg Gas Rate Today पेक्षा जास्त गरीब या योजनेचा फायदा घेत आहेत आणि या योजनेअंतर्गत 80 लाखापेक्षा जास्त नवीन कनेक्शन भारत सरकार अंतर्गत म्हणजेच केंद्र सरकारने मंजूर केले आहेत

कशामुळे योजना सुरू करण्यात आली 

केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी मंत्रिमंडळ बैठकीत म्हटले की सरकारने गरीब कुटुंबातील किंवा ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलगीची आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना गॅस सिलेंडर देणे आवश्यक आहे दुसऱ्या देशातील तुलना करताना ते म्हणाले की पाकिस्तान श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये गॅसची किंमत भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे परंतु जे कुटुंब गोरगरीब आहेत त्यासाठी सबसिडी आणि गॅस ची किंमत ही अतिशय कमी केली पाहिजे अशी मागणी केली

गॅस सिलेंडर किंमत  

आणि गॅस सिलेंडर वापरायचे सर्वात मोठे आणि चांगले कारण म्हणजे निसर्गात मिळणाऱ्या लाकूड झाडे तोडून लोक हे आपला उदरनिर्वाह भागवतात म्हणजे अन्न वगैरे असेल किंवा बनवायचा असेल तर गॅस सिलेंडर नसेल तर लाकूड कोळसा इत्यादी गोष्टी चा वापर करावा लागतो यास वापरामुळे नैसर्गिक दृष्ट्या झाडाची खूप हानी होते म्हणूनच चांगला इंधनाचा पर्याय म्हणून प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत म्हणजे उज्वल गॅस योजना अंतर्गत गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींना स्वस्त दरात गॅस सिलेंडर द्यायचे ठरवले होते आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला 15 किलो सिलेंडर गॅस हा 16 ते 1700 रुपयांमध्ये दिला जातो आणि या गॅस सोबत तुम्हाला प्रेशर रेगुलेटर एलपीजी गॅस ची नवीन अळी आणि गॅस साठी लागणारे कार्ड इत्यादी गोष्टी दिल्या जातात

प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना यासाठी लागणारी पात्रता

यासाठी ज्याच्या नावावर गॅस सिलेंडर घ्यायचा आहे त्या महिला चे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती सर्वजण घेऊ शकतात

आणि ज्या कुटुंबातील व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे असे कुटुंब देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात

परंतु एकाच घरात दोन एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे देऊ शकत नाहीत म्हणजेच हे एका घरात दोन एलपीजी गॅसचे कनेक्शन मिळत नाही

यासाठी लागणारी कागदपत्रे

  •  मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राशन कार्ड

The post Lpg Gas Rate Today यांना मिळणार 600 रुपया मध्ये गॅस सिलेंडर येथे पहा आपल नाव appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/21/lpg-gas-rate-today/feed/ 0 99
Pm Kisan E-Kyc पीएम किसान ई केवायसी अपडेट होणार सुरू https://www.marathibatami18.com/2025/02/21/pm-kisan-e-kyc/ https://www.marathibatami18.com/2025/02/21/pm-kisan-e-kyc/#respond Fri, 21 Feb 2025 11:52:44 +0000 https://www.marathibatami18.com/?p=96 Pm Kisan E-Kyc  नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे काय आहे ही बातमी आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ही माहिती आवडल्यास आपला इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि त्यांना देखील या योजनेचा फायदा मिळू द्या ज्या शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ... Read more

The post Pm Kisan E-Kyc पीएम किसान ई केवायसी अपडेट होणार सुरू appeared first on Marathi Batami18.

]]>
Pm Kisan E-Kyc  नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे काय आहे ही बातमी आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ही माहिती आवडल्यास आपला इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि त्यांना देखील या योजनेचा फायदा मिळू द्या

ज्या शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण Pm Kisan E-Kyc बातमी आलेली आहे प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात अशा शेतकऱ्यांना आताही केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आणि लवकरच पीएम किसान इ केवायसी सुरू केली जाणार आहे आणि जे शेतकरी पीएम किसान इ केवायसी करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद केलं जाणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत पीएम किसान ई केवायसी कुठे करायची कशी करायची

जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे भारत सरकार अंतर्गत पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये छापता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक चार महिन्यात जमा केला जातो परंतु यानंतर हा पीएम किसान हप्ता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे जे शेतकरी पीएम किसान ई केवायसी पूर्ण करतील अन्यथा हा हप्ता बंद केला जाणार आहे तर लवकर आपली पी एम किसान ई केवायसी करून घ्या जेणेकरून वर्षाचे सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील

तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव सांगायचे झाले तर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्या जमा केल्या गेलेला आहे आणि आता येणारा 19 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल खूप सारे शेतकरी 19 हफ्त्याची वाट पाहत आहेत आणि हा 19 वाप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी केवायसी पूर्ण करतील

पी एम किसान ई केवायसी ऑनलाईन

सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा वेळोवेळी बँक खाते जमा केला जात होता परंतु यानंतर आता पीएम किसान एक केवायसी पूर्ण केल्याशिवाय हप्ता बँक खात्यात जमा केला जाणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान यादीमध्ये नाव आहे परंतु त्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना देखील हा हप्ता येणार नाही तर लवकरात लवकर आपण पीएम किसन ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी

पी एम किसान ऑनलाईन ए केवायसी करण्यासाठी आपल्याला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट च्या अंतर्गत सर्व शेतकरी आपल्या मोबाईल वरून ई केवायसी पूर्ण करू शकतात किंवा या लेखाच्या माहितीच्या माध्यमातून आपण इ के वाय सी पूर्ण करू शकता

पी एम किसान ई केवायसी ची आवश्यकता

पी एम किसान योजनेच्या अंतर्गत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे अतिशय आवश्यक आहे कारण पीएम किसान इ केवायसी केल्याशिवाय बँक खात्यात हप्ता जमा केला जाणार नाही त्यासाठी ई केवायसी करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

पी एम किसान ई केवायसी चे फायदे

पी एम किसान ई केवायसी पूर्ण केल्यानंतर तुमच्या बँक आता जमा केला जाऊ शकतो

पी एम किसान इ केवायसी केल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता

एक केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय बँक खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात

पी एम किसान ऑनलाईन ई केवायसी कशी करायची

इ केवायसी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वरती जावे लागेल
वेबसाईट वरती पोहोचल्यानंतर होम पेज ओपन होईल
होम पेज वरती फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल आधार कार्ड नंबर टाकावे लागेल
त्यानंतर पहा या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल नंबर टाकावा लागेल
त्यानंतर ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा लागेल
त्यानंतर सबमिट आहे ऑप्शन वर क्लिक करून आपण आपली केवायसी पूर्ण करू शकता

The post Pm Kisan E-Kyc पीएम किसान ई केवायसी अपडेट होणार सुरू appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/21/pm-kisan-e-kyc/feed/ 0 96
Gold rate today सोन्याच्या दरात झाले मोठे बदल आपल्या जिल्ह्याचे दर पहा https://www.marathibatami18.com/2025/02/20/gold-rate-today/ https://www.marathibatami18.com/2025/02/20/gold-rate-today/#respond Thu, 20 Feb 2025 14:22:18 +0000 https://www.marathibatami18.com/?p=91 मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सोन्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत म्हणजे शुद्ध सोना मी लावत सोनं असे खूप सारे आहेत परंतु 24 कॅरेट सोने हे अतिशय शुद्ध सोना मानले जाते आणि इतर सोन्याच्या दरापेक्षा 24 कॅरेट सोन्याचे दर हे कधी पण महागच असतात आणि 22 कॅरेट सोन्याचे दर हे 24 कॅरेट सोन्याचा दर पेक्षा कधी पण ... Read more

The post Gold rate today सोन्याच्या दरात झाले मोठे बदल आपल्या जिल्ह्याचे दर पहा appeared first on Marathi Batami18.

]]>
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सोन्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत म्हणजे शुद्ध सोना मी लावत सोनं असे खूप सारे आहेत परंतु 24 कॅरेट सोने हे अतिशय शुद्ध सोना मानले जाते आणि इतर सोन्याच्या दरापेक्षा 24 कॅरेट सोन्याचे दर हे कधी पण महागच असतात आणि 22 कॅरेट सोन्याचे दर हे 24 कॅरेट सोन्याचा दर पेक्षा कधी पण कमी जास्त 24 कॅरेट सोने अतिशय शुद्ध सोना मानलं जातं त्यामध्ये एक पर्सेंट पण मीलावत नसते

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सोन्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत म्हणजे शुद्ध सोना मी लावत सोनं असे खूप सारे आहेत परंतु 24 कॅरेट सोने हे अतिशय शुद्ध सोना मानले जाते आणि इतर सोन्याच्या दरापेक्षा 24 कॅरेट सोन्याचे दर हे कधी पण महागच असतात आणि 22 कॅरेट सोन्याचे दर हे 24 कॅरेट सोन्याचा दर पेक्षा कधी पण कमी जास्त 24 कॅरेट सोने अतिशय शुद्ध सोना मानलं जातं त्यामध्ये एक पर्सेंट पण मी लावत नसते

22 कॅरेट सोन्याचे दर

22 कॅरेट सोन्याला 24 कॅरेट सोने एवढे शुद्ध मानले जात नाही कारण त्यामध्ये वेगळ्या धातूची मिलावट केलेली असते आणि 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 22 कॅरेट सोने हे कधी पण कमी दरात उपलब्ध असते आणि हे 22 कॅरेट सोन्याचा उपयोग दाग दागिने बनवण्यासाठी केला जातो 22 कॅरेट सोन्यामध्ये 91 टक्के शुद्धता असते जी की 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत अतिशय कमी आहे त्यामुळे त्याची दरही कमी असतात 22 कॅरेट सोन्याची

ग्रॅम आजचे भाव
1 7925
8 63,400
10 79,250
100 7,92,500

 

24 कॅरेट सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याला सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं 99.9% हे शुद्ध असतं आणि यामध्ये दुसऱ्या कोणत्या धातूला मिक्स केलं जात नाही 24 कॅरेट सोन्याचा वापर हा सिक्के बनवण्यासाठी केला जातो 24 कॅरेट सोन्यामध्ये वेगवेगळी शुद्धता असते

24 कॅरेट

ग्रॅम आजचे भाव
1 8652
8 69,216
10 86520
100 8,65,200

 

मोठे मोठे शहर सोन्याचे दर

सोन्याचे दर हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळे असतात जास्त फरक नसतो परंतु थोड्या प्रमाणात फरक असतो जसे की राज्याचे टॅक्स ट्रान्सपोर्ट असे वेगवेगळ्या कारणामुळे मोठ मोठ्या शहरात सोन्याचे दर हे वेगवेगळे असू शकतात.

भारतामध्ये सोन्याच्या भावात कमी जास्त होण्याचे महत्त्वाचे कारण

सोन्याची भारतासह जगातील वेगवेगळ्या देशात गुंतवणुकीसाठी मोठी मागणी आहे वेगवेगळ्या गुंतवणूक पेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक ही लोकांना अधिक शिकर किंवा सेफ वाटते त्यासाठी सोन्याची अतिशय जास्त प्रमाणात मागणी आहे त्यामुळे सोन्याच्या दरात मोठमोठे बदल होत असतात या बदलामागे खूप सारे कारण आहेत जसे की शेअर मार्केट फायनान्शियल मार्केट मनी मार्केट अशा अनेक कारणामुळे सोन्याच्या दरात मोठमोठे बदल होत असतात

The post Gold rate today सोन्याच्या दरात झाले मोठे बदल आपल्या जिल्ह्याचे दर पहा appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/20/gold-rate-today/feed/ 0 91
Pm kisan list पीएम किसान योजनेच्या सर्व जिल्ह्याच्या याद्या जाहीर https://www.marathibatami18.com/2025/02/20/pm-kisan-list/ https://www.marathibatami18.com/2025/02/20/pm-kisan-list/#respond Thu, 20 Feb 2025 13:00:07 +0000 https://www.marathibatami18.com/?p=88 Pm kisan list नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या पाहत असतो सरकार योजना पीएम किसानपता लाडके बहिणी योजना अशा खूप सार्‍या बातम्या आपण पाहत असतो तसेच आज आपण एक नवीन बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पी एम बी चा योजना विषयी संपूर्ण माहिती म्हणजेच सर्व जिल्ह्यातील याद्या आपण आपल्या मोबाईलवर कशात बघायचे तर चला ... Read more

The post Pm kisan list पीएम किसान योजनेच्या सर्व जिल्ह्याच्या याद्या जाहीर appeared first on Marathi Batami18.

]]>
Pm kisan list नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या पाहत असतो सरकार योजना पीएम किसानपता लाडके बहिणी योजना अशा खूप सार्‍या बातम्या आपण पाहत असतो तसेच आज आपण एक नवीन बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पी एम बी चा योजना विषयी संपूर्ण माहिती म्हणजेच सर्व जिल्ह्यातील याद्या आपण आपल्या मोबाईलवर कशात बघायचे तर चला मित्रांनो सुरू करूया माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा

पीएम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार सर्व राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये Pm kisan list म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये हप्ता देत असते या पीएम केसांच्या पैशातून शेतकरी आपल्या आर्थिक गरजा भागवतो जसं की सिद्धी लागणारे अवजारे वगैरे यासाठी त्यांना आर्थिक मदत होते

पी एम किसान योजना च्या माध्यमातून हा हप्ता फक्त अशाच शेतकऱ्यांना मिळतो जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत म्हणजेच ज्यांना कमी शेत आहे आणि जेष्ठ शेतकरी पंचकुरूत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान लिस्ट यामध्ये असते आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ घ्यायचा आहे ते शेतकरी त्यांचा रजिस्ट्रेशन करू शकतात.

आपण सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण केलं असेल ऑनलाइन माध्यमातून रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता ज्या शेतकऱ्यांनी ही रजिस्ट्रेशन पूर्ण केली आहे ते शेतकरी सहजपणे आपले नाव यादीत पाहू शकता

पी एम किसान यादी

जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्याच्या उद्देशाने आपले रजिस्ट्रेशन करणार आहे किंवा केले आहे आणि त्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव पात्रता श्रेणीमध्ये ठेवले आहे तर त्यांनी काळजी करायची गरज नाही कारण पी एम किसान बेनिफिशियल लिस्ट यामध्ये त्यांचे नाव ऍड केले गेले असणार आहे कारण सरकारकडून काही दिवसापूर्वीच पीएम किसान लिस्ट याला ऑनलाईन जाहीर केला आहे

पी एम किसान योजनेचा लाभ

या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक लाभ दिला जातो आणि सर्व शेतकऱ्यांना या पीएम किसान सन्मान निधीचा आर्थिक दृष्ट्या लाभ होतो या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्या जमा होतात जे की पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात

पी एम किसान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
राशन कार्ड
पासवर्ड साईज फोटो
बँक अकाउंट इत्यादी

पी एम किसान योजना नवीन यादी कशी बघायची

पी एम किसान बेनेफिशियल लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वरती जावे लागेल

त्यानंतर वेबसाईट उघडून मुख्य पेजला उपलब्ध असणाऱ्या बेनिफिशल लिस्ट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तिथे विचारली जाणारी संपूर्ण माहिती भरावी लागेल

त्यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करून नवीन पेजवर पीडीएफ फाईल च्या रूपात पीएमसी लिस्ट ओपन होईल

त्यानंतर तिथे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपण आपले नाव चेक करू शकता

जर तुमचे नाव पीएम किसान बेनिफिशियल लिस्ट मध्ये असेल तर तुम्ही ती लिस्ट डाऊनलोड करू शकता

The post Pm kisan list पीएम किसान योजनेच्या सर्व जिल्ह्याच्या याद्या जाहीर appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/20/pm-kisan-list/feed/ 0 88
जिओ चे नवीन सस्ते रिचार्ज प्लान आले पहा संपूर्ण माहिती https://www.marathibatami18.com/2025/02/20/jio-recharge-plan/ https://www.marathibatami18.com/2025/02/20/jio-recharge-plan/#respond Thu, 20 Feb 2025 08:38:09 +0000 https://www.marathibatami18.com/?p=85 Jio Recharge Plan जसे की तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे आपल्या देशातील जिओचे नेटवर्क सगळ्यात फास्ट आणि कमी खर्चामध्ये असणारे रिचार्ज प्लॅन आहे यामुळेच जिओ वापरणाऱ्या लोकांची संख्या अधिकच वाढत आहे यासाठी जिओ नेटवर्कने आपल्या युजरसाठी नवनवीन आणि परवडणारे असे चांगले प्लॅन वेळोवेळी जाहीर करत असतात तर हे प्लॅन सगळ्या लोकांना माहीत असणे गरजेचे आहे.  2025 ... Read more

The post जिओ चे नवीन सस्ते रिचार्ज प्लान आले पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
Jio Recharge Plan जसे की तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे आपल्या देशातील जिओचे नेटवर्क सगळ्यात फास्ट आणि कमी खर्चामध्ये असणारे रिचार्ज प्लॅन आहे यामुळेच जिओ वापरणाऱ्या लोकांची संख्या अधिकच वाढत आहे यासाठी जिओ नेटवर्कने आपल्या युजरसाठी नवनवीन आणि परवडणारे असे चांगले प्लॅन वेळोवेळी जाहीर करत असतात तर हे प्लॅन सगळ्या लोकांना माहीत असणे गरजेचे आहे

2025 साठी इंटरनेट म्हणजे जिओ नेटवर्कने आपल्या युजर साठी नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहेत जे की अगदी कमी खर्चात कमी पैशात उपलब्ध आहेत आणि ह्या लॉंच केलेल्या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्क युजरला फास्ट नेटवर्क आणि कमी खर्चामध्ये हे 5g नेटवर्क उपलब्ध होणार आहे या बातमीमध्ये आपण वेगवेगळ्या बद्दल माहिती घेणार आहोत तसेच त्या प्लॅनला लागणारे पैसे याबद्दल ही माहिती घेणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा

जर समजा तुम्ही पण एखाद्या स्वस्त इंटरनेट प्लॅन बघत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला असू शकतो हा जिओचा नेटवर्क प्लॅन हा अगदी कमी खर्चाचा असून यामध्ये तुम्हाला पाहिजे नेटवर्क चालणार आहे जर तुम्ही जास्तच डाटा वापरत असाल तर तुम्ही हा प्लॅन नक्की घ्या कारण यामध्ये अनलिमिटेड डाटा आणि खूप सार्‍या वेगवेगळ्या सुविधा आहेत

जिओ कडून आपल्या सगळ्या युजरला सस्ते आणि कमी खर्चाचे प्लॅन हे उपलब्ध Jio Recharge Plan  करून दिले आहेत आणि हे प्लॅन चांगले असून वापरणारे युजरसाठी अतिशय चांगले आहेत जेणेकरून जिओ युज रहा अनलिमिटेड डेटाचा कमी खर्चात जास्त फायदा घेऊ शकतो तर चला पाहूयात हा प्लॅन किती रुपयाचा आहे आणि डाटा वगैरे कसा आहे सगळे माहिती

या जिओच्या नेटरोप्लेनमध्ये 28 दिवस आणि 365 दिवस असे वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आहेत आणि विशेष करून जेवढे जास्त दिवसाचा प्लॅन विकत घेता तेवढा जास्त फायदा आहे जिओचे हे रिचार्ज प्लॅन फक्त कॉलिंग नाहीतर अनलिमिटेड सुद्धा सुविधा देत आहे आणि वेगवेगळ्या पण देत आहे जसे की जीव सिनेमा जिओ टीव्ही अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत

जिओचा 249 रुपयाचा रिचार्ज प्लॅन

हा जिओचा 259 रुपयाचा प्लॅन 28 दिवसांसाठी उपलब्ध असणारा प्लॅन असून आणि या प्लॅनला ऍक्टिव्ह केल्यानंतर जिओ युजरला प्रति दिवस एक जीबी डाटा मिळतो आणि सगळा मिळून आपल्याला या प्लॅनमध्ये 28 जीबी डाटा मिळतो त्यानंतर अनलिमिटेड व्हॉइस कॉल सुद्धा मिळतो आणि प्रति दिवसाचे शंभर एसएमएस हे पण आपल्याला मध्ये मिळत

जिओचा 299 चा रिचार्ज प्लॅन

हा जिओचा 299 चा प्लॅन 28 दिवसासाठी असून या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 1.5 Gb डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि शंभर एसएमएस मिळतात

जिओचा 349 रुपयाचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला 2Gb डाटा 28 दिवसासाठी मिळतो 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग

जिओचा 399 रुपयाचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला 2.4Gb डाटा प्रत्येक दिवशी मिळतो आणि 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग

The post जिओ चे नवीन सस्ते रिचार्ज प्लान आले पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/20/jio-recharge-plan/feed/ 0 85