मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सोन्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत म्हणजे शुद्ध सोना मी लावत सोनं असे खूप सारे आहेत परंतु 24 कॅरेट सोने हे अतिशय शुद्ध सोना मानले जाते आणि इतर सोन्याच्या दरापेक्षा 24 कॅरेट सोन्याचे दर हे कधी पण महागच असतात आणि 22 कॅरेट सोन्याचे दर हे 24 कॅरेट सोन्याचा दर पेक्षा कधी पण कमी जास्त 24 कॅरेट सोने अतिशय शुद्ध सोना मानलं जातं त्यामध्ये एक पर्सेंट पण मीलावत नसते
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सोन्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत म्हणजे शुद्ध सोना मी लावत सोनं असे खूप सारे आहेत परंतु 24 कॅरेट सोने हे अतिशय शुद्ध सोना मानले जाते आणि इतर सोन्याच्या दरापेक्षा 24 कॅरेट सोन्याचे दर हे कधी पण महागच असतात आणि 22 कॅरेट सोन्याचे दर हे 24 कॅरेट सोन्याचा दर पेक्षा कधी पण कमी जास्त 24 कॅरेट सोने अतिशय शुद्ध सोना मानलं जातं त्यामध्ये एक पर्सेंट पण मी लावत नसते
22 कॅरेट सोन्याचे दर
22 कॅरेट सोन्याला 24 कॅरेट सोने एवढे शुद्ध मानले जात नाही कारण त्यामध्ये वेगळ्या धातूची मिलावट केलेली असते आणि 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 22 कॅरेट सोने हे कधी पण कमी दरात उपलब्ध असते आणि हे 22 कॅरेट सोन्याचा उपयोग दाग दागिने बनवण्यासाठी केला जातो 22 कॅरेट सोन्यामध्ये 91 टक्के शुद्धता असते जी की 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत अतिशय कमी आहे त्यामुळे त्याची दरही कमी असतात 22 कॅरेट सोन्याची
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 7925 |
8 | 63,400 |
10 | 79,250 |
100 | 7,92,500 |
24 कॅरेट सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याला सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं 99.9% हे शुद्ध असतं आणि यामध्ये दुसऱ्या कोणत्या धातूला मिक्स केलं जात नाही 24 कॅरेट सोन्याचा वापर हा सिक्के बनवण्यासाठी केला जातो 24 कॅरेट सोन्यामध्ये वेगवेगळी शुद्धता असते
24 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 8652 |
8 | 69,216 |
10 | 86520 |
100 | 8,65,200 |
मोठे मोठे शहर सोन्याचे दर
सोन्याचे दर हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळे असतात जास्त फरक नसतो परंतु थोड्या प्रमाणात फरक असतो जसे की राज्याचे टॅक्स ट्रान्सपोर्ट असे वेगवेगळ्या कारणामुळे मोठ मोठ्या शहरात सोन्याचे दर हे वेगवेगळे असू शकतात.
भारतामध्ये सोन्याच्या भावात कमी जास्त होण्याचे महत्त्वाचे कारण
सोन्याची भारतासह जगातील वेगवेगळ्या देशात गुंतवणुकीसाठी मोठी मागणी आहे वेगवेगळ्या गुंतवणूक पेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक ही लोकांना अधिक शिकर किंवा सेफ वाटते त्यासाठी सोन्याची अतिशय जास्त प्रमाणात मागणी आहे त्यामुळे सोन्याच्या दरात मोठमोठे बदल होत असतात या बदलामागे खूप सारे कारण आहेत जसे की शेअर मार्केट फायनान्शियल मार्केट मनी मार्केट अशा अनेक कारणामुळे सोन्याच्या दरात मोठमोठे बदल होत असतात