Adhar Card Changes घरबसल्या आधार कार्ड दुरुस्ती करा येथे पहा संपूर्ण माहिती

Adhar Card Changes नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आधार कार्ड संबंधित अपडेट किंवा दुरुस्ती नाव वगैरे चुकले असेल किंवा पत्ता चुकला असेल मोबाईल नंबर चुकला असेल यासंबंधी सर्व माहिती म्हणजेच दुरुस्ती कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा

मित्रांनो आपणास सर्वांना माहीतच आहे की आजच्या काळात ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड हे किती महत्त्वाचे झालेलं आहे कारण प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र द्यायचे असेल तर आपल्याला आधार कार्ड सोबत ठेवावं लागतं आणि त्यामध्ये काही चुका असतील म्हणजेच नाव चुकलेला असेल जन्मतारीख चुकलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या कामासाठी अडथळा निर्माण होतो त्यामुळेच आपण आज चुकलेले नाव किंवा मोबाईल नंबर ही दुरुस्ती कशी करायची यासंबंधी माहिती पाहणार आहोत

असा बदला आधार कार्ड चा वरील पत्ता

भविष्यामध्ये आपल्याला आधार कार्ड चा पत्ता Adhar Card Changes किंवा मोबाईल नंबर हा बदलावा लागणार आहे कारण मोबाईल नंबर आपण चेंज करत असतो त्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणे हे गरजेचे असणार आहे आणि जर आपला आधार कार्ड वरील पत्ता चुकलेला असेल तर तो देखील दुरुस्त करावा लागणार आहे किंवा जन्मतारीख चुकलेली असेल अशा बहुतेक गोष्टी ज्या की बरोबर नाही येत अशा गोष्टी आपल्याला चेंज करावे लागणार आहेत म्हणजेच त्यामध्ये बरोबर माहिती टाकून बदलाव्या लागणार आहेत तर या सर्व गोष्टी कशा बदलायच्या पत्ता मोबाईल नंबर नाव दुरुस्ती हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत

मित्रांनो चुकलेला पत्ता किंवा मोबाईल नंबर दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच युआयडीएआय (UIDAI) याद्वारे आपण आपली ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड चालवतो याच्याच अंतर्गत आधार कार्ड चे नियम बनवले जातात युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ थ्रीडी ऑफ इंडिया अंतर्गत आपल्याला आपला पत्ता बदलण्यासाठी कोणतेही नियम किंवा मर्यादा घालून दिलेल्या नाहीत आपल्याला वाटेल तेवढ्या वेळेस आपण आपला पत्ता बदलू शकतो.

पत्ता बदलायची कारण म्हणजे जर भविष्यात समजा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचे असेल किंवा स्थलांतर करायचे असेल नोकरी दुसऱ्या ठिकाणी लागली किंवा नोकरीची बदली दुसऱ्या ठिकाणी झाली तर अशा वेळेस आपल्याला आपला पत्ता बदलावा लागत असेल तर आपण तो पत्ता बदलू शकतो कोणतेही त्यासाठी आपल्याला मर्यादा नाही येत

आधार कार्ड वरील दुरुस्ती आपण दोन प्रकारे करू शकतो

एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करू शकतो आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धतीने दुरुस्ती करू शकतो तर चला पाहूया दोन्ही पद्धतीने दुरुस्ती कशी करायची

ऑफलाइन पद्धतीने दुरुस्ती कशी करायची

तर सर्वात पहिल्यांदा आपण ऑफलाइन पद्धतीने दुरुस्ती कशी करायची हे पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या आजार सेवा केंद्रावरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे म्हणजेच आधार दुरुस्ती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे देऊन अर्ज भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजेच तुमच्या हाताचे बोटाचे ठसे घेतले जातील सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ची पावती दिली जाईल

ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती कशी करायची

दुसरी पद्धत म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आपण दुरुस्ती करू शकतो यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पत्ता दुरुस्ती या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल तिथे विचारले जाणारे संपूर्ण माहिती भरावी लागेल त्यासाठी लागणारे पत्त्याची जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन त्या वेबसाईट वरती सबमिट करावे लागतील त्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे त्या नंबर वर एक ओटीपी तो ओटीपी टाकल्यानंतर तुमची ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याची देखील प्रिंट तुम्हाला भेटून जाईल

आधार कार्ड चा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे

  • आपल्या घराचा पत्ता बदलण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते संपूर्ण कागदपत्रे खालील प्रमाणे
  • आधार कार्ड चा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला विज बिल म्हणजेच विज बिल ची पावती लागणार आहे ती पावती मागील तीन महिन्याची असणे आवश्यक आहे
  • त्यानंतर तुम्ही टेलिफोन बिल लँडलाईन हे देखील देऊ शकता परंतु आता पहिल्यासारखं टेलिफोन कोणी वापरत नाही त्यासाठी जर बिल वगैरे नसेल टेलिफोन बिल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही
  • त्यानंतर तुम्ही बँक पासबुक किंवा स्टेटमेंट मागच्या सहा महिन्याचे हे देखील वापरू शकता
  • मतदान कार्ड
  • गॅस कनेक्शन बिल
  • घराचे भाडे करायचे पत्र

हे आवश्यक कागदपत्रे वापरून तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्त करू शकता

Leave a Comment