Solar Pannel yojana नमस्कार मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आज आपण सोलर पॅनल म्हणजेच मोफत सोलर पॅनल याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी किती टक्के अनुदान मिळणार आहे हे सोलर पॅनल कोणत्या व्यक्तीला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर नक्की करा तर चला पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती ही सविस्तर.
तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो सोलर पॅनल ची मागणी Solar Pannel yojana आपल्या देशात किती वाढत आहे दिवसेंदिवस ही मागणी अशीच वाढत जाणार आहे कारण सूर्याची ऊर्जा अशीच व्हायला जाते म्हणजेच सूर्यप्रकाश चा वापर जास्त काय होत नाही त्यासाठीच आता सोलर पॅनल यामध्ये सूर्याच्या प्रकाशातून ऊर्जा निर्माण करून ती ऊर्जा विजेमध्ये कन्व्हर्ट करून आपण याचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो आणि एक रुपयाही खर्च न लागता ही ऊर्जा सोलर पॅनल च्या माध्यमातून वीज उर्जेत बदलू शकतो आणि यासाठी सरकार 50% अनुदान ही देत आहे तर पाहुयात यासाठी कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत हा फॉर्म कुठे भरायचा किती दिवसात आपल्याला सोलर पॅनल मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहूयात
या सोलर पॅनल मध्ये तीन किड्स सोलर पॅनल हे 300 पेक्षा अधिक युनिट वीज निर्माण करतो आणि 2 ते 3 किलोमीटरचा प्लांट हा दीडशे ते तीनशे युनिट एवढी वीज निर्माण करतो या योजनेसाठी सरकार 50% अनुदान ही देत आहे आणि हे सोलर पॅनल डायरेक्ट आपल्या घरी येऊन बसून घेऊ शकता या योजनेअंतर्गत ७८००० पर्यंत सबसिडी म्हणजेच अनुदान दिले जाते
सोलर पॅनल साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- विज बिल
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- राशन कार्ड
सोलर पॅनल साठी अर्ज कसा करायचा
- पहिल्यांदा तुम्हाला सोलर पॅनल सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
- त्यानंतर होम पेजवर अप्लाय फॉर रूट ऑफ सोलार या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
- क्लिक केल्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉलो करून रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
- तुम्हाला तिथे विचारली जाणारी संपूर्ण माहिती भरावी लागेल
- त्यानंतर कम्प्युटर आयडी या मोबाईल नंबर सोबत लॉगिन करावे लागेल
- त्यानंतर रूट ऑफ सोलार आपला यावर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरावे लागेल
- त्यानंतर तिथे विचारली जाणारी संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे भरायचे आहे
- सर्व माहिती पूर्णपणे बरोबर भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता त्यानंतर 30 दिवसांनी तुम्हाला कळविण्यात येईल तुम्हाला अनुदान मंजूर झाला आहे का नाही