Pm Kisan E-Kyc पीएम किसान ई केवायसी अपडेट होणार सुरू

Pm Kisan E-Kyc  नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे काय आहे ही बातमी आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ही माहिती आवडल्यास आपला इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि त्यांना देखील या योजनेचा फायदा मिळू द्या

ज्या शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण Pm Kisan E-Kyc बातमी आलेली आहे प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात अशा शेतकऱ्यांना आताही केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आणि लवकरच पीएम किसान इ केवायसी सुरू केली जाणार आहे आणि जे शेतकरी पीएम किसान इ केवायसी करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद केलं जाणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत पीएम किसान ई केवायसी कुठे करायची कशी करायची

जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे भारत सरकार अंतर्गत पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये छापता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक चार महिन्यात जमा केला जातो परंतु यानंतर हा पीएम किसान हप्ता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे जे शेतकरी पीएम किसान ई केवायसी पूर्ण करतील अन्यथा हा हप्ता बंद केला जाणार आहे तर लवकर आपली पी एम किसान ई केवायसी करून घ्या जेणेकरून वर्षाचे सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील

तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव सांगायचे झाले तर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्या जमा केल्या गेलेला आहे आणि आता येणारा 19 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल खूप सारे शेतकरी 19 हफ्त्याची वाट पाहत आहेत आणि हा 19 वाप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी केवायसी पूर्ण करतील

पी एम किसान ई केवायसी ऑनलाईन

सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा वेळोवेळी बँक खाते जमा केला जात होता परंतु यानंतर आता पीएम किसान एक केवायसी पूर्ण केल्याशिवाय हप्ता बँक खात्यात जमा केला जाणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान यादीमध्ये नाव आहे परंतु त्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना देखील हा हप्ता येणार नाही तर लवकरात लवकर आपण पीएम किसन ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी

पी एम किसान ऑनलाईन ए केवायसी करण्यासाठी आपल्याला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट च्या अंतर्गत सर्व शेतकरी आपल्या मोबाईल वरून ई केवायसी पूर्ण करू शकतात किंवा या लेखाच्या माहितीच्या माध्यमातून आपण इ के वाय सी पूर्ण करू शकता

पी एम किसान ई केवायसी ची आवश्यकता

पी एम किसान योजनेच्या अंतर्गत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे अतिशय आवश्यक आहे कारण पीएम किसान इ केवायसी केल्याशिवाय बँक खात्यात हप्ता जमा केला जाणार नाही त्यासाठी ई केवायसी करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

पी एम किसान ई केवायसी चे फायदे

पी एम किसान ई केवायसी पूर्ण केल्यानंतर तुमच्या बँक आता जमा केला जाऊ शकतो

पी एम किसान इ केवायसी केल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता

एक केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय बँक खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात

पी एम किसान ऑनलाईन ई केवायसी कशी करायची

इ केवायसी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वरती जावे लागेल
वेबसाईट वरती पोहोचल्यानंतर होम पेज ओपन होईल
होम पेज वरती फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल आधार कार्ड नंबर टाकावे लागेल
त्यानंतर पहा या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल नंबर टाकावा लागेल
त्यानंतर ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा लागेल
त्यानंतर सबमिट आहे ऑप्शन वर क्लिक करून आपण आपली केवायसी पूर्ण करू शकता

Leave a Comment