Lpg Gas Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एलपीजी गॅस सिलेंडर या विषयी माहिती पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीतच आहे वाढत्या महागाईमुळे गॅस सिलेंडरचे दर हे अतिशय वाढलेले आहेत अकराशे बाराशे रुपये पर्यंत गॅस सिलेंडर गेलेले आहेत आणि यामध्येच 80 लाख पेक्षा जास्त नवीन गॅस कनेक्शन सरकार देणार आहे हे नवीन कनेक्शन कोणाला मिळणार आहेत आणि यासाठी किती खर्च येणार आहे 600 रुपयाला गॅस सिलेंडर हा कोणत्या लोकांना मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा चला बघुयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर
योजनेची सुरुवात कधी झाली
भारत सरकार अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना 2016 ला सुरू केली होती तेव्हापासून आतापर्यंत दहा कोटी Lpg Gas Rate Today पेक्षा जास्त गरीब या योजनेचा फायदा घेत आहेत आणि या योजनेअंतर्गत 80 लाखापेक्षा जास्त नवीन कनेक्शन भारत सरकार अंतर्गत म्हणजेच केंद्र सरकारने मंजूर केले आहेत
कशामुळे योजना सुरू करण्यात आली
केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी मंत्रिमंडळ बैठकीत म्हटले की सरकारने गरीब कुटुंबातील किंवा ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलगीची आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना गॅस सिलेंडर देणे आवश्यक आहे दुसऱ्या देशातील तुलना करताना ते म्हणाले की पाकिस्तान श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये गॅसची किंमत भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे परंतु जे कुटुंब गोरगरीब आहेत त्यासाठी सबसिडी आणि गॅस ची किंमत ही अतिशय कमी केली पाहिजे अशी मागणी केली
गॅस सिलेंडर किंमत
आणि गॅस सिलेंडर वापरायचे सर्वात मोठे आणि चांगले कारण म्हणजे निसर्गात मिळणाऱ्या लाकूड झाडे तोडून लोक हे आपला उदरनिर्वाह भागवतात म्हणजे अन्न वगैरे असेल किंवा बनवायचा असेल तर गॅस सिलेंडर नसेल तर लाकूड कोळसा इत्यादी गोष्टी चा वापर करावा लागतो यास वापरामुळे नैसर्गिक दृष्ट्या झाडाची खूप हानी होते म्हणूनच चांगला इंधनाचा पर्याय म्हणून प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत म्हणजे उज्वल गॅस योजना अंतर्गत गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींना स्वस्त दरात गॅस सिलेंडर द्यायचे ठरवले होते आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला 15 किलो सिलेंडर गॅस हा 16 ते 1700 रुपयांमध्ये दिला जातो आणि या गॅस सोबत तुम्हाला प्रेशर रेगुलेटर एलपीजी गॅस ची नवीन अळी आणि गॅस साठी लागणारे कार्ड इत्यादी गोष्टी दिल्या जातात
प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना यासाठी लागणारी पात्रता
यासाठी ज्याच्या नावावर गॅस सिलेंडर घ्यायचा आहे त्या महिला चे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती सर्वजण घेऊ शकतात
आणि ज्या कुटुंबातील व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे असे कुटुंब देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
परंतु एकाच घरात दोन एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे देऊ शकत नाहीत म्हणजेच हे एका घरात दोन एलपीजी गॅसचे कनेक्शन मिळत नाही
यासाठी लागणारी कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- राशन कार्ड