Pm kisan list नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या पाहत असतो सरकार योजना पीएम किसानपता लाडके बहिणी योजना अशा खूप सार्या बातम्या आपण पाहत असतो तसेच आज आपण एक नवीन बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पी एम बी चा योजना विषयी संपूर्ण माहिती म्हणजेच सर्व जिल्ह्यातील याद्या आपण आपल्या मोबाईलवर कशात बघायचे तर चला मित्रांनो सुरू करूया माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा
पीएम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार सर्व राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये Pm kisan list म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये हप्ता देत असते या पीएम केसांच्या पैशातून शेतकरी आपल्या आर्थिक गरजा भागवतो जसं की सिद्धी लागणारे अवजारे वगैरे यासाठी त्यांना आर्थिक मदत होते
पी एम किसान योजना च्या माध्यमातून हा हप्ता फक्त अशाच शेतकऱ्यांना मिळतो जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत म्हणजेच ज्यांना कमी शेत आहे आणि जेष्ठ शेतकरी पंचकुरूत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान लिस्ट यामध्ये असते आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ घ्यायचा आहे ते शेतकरी त्यांचा रजिस्ट्रेशन करू शकतात.
आपण सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण केलं असेल ऑनलाइन माध्यमातून रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता ज्या शेतकऱ्यांनी ही रजिस्ट्रेशन पूर्ण केली आहे ते शेतकरी सहजपणे आपले नाव यादीत पाहू शकता
पी एम किसान यादी
जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्याच्या उद्देशाने आपले रजिस्ट्रेशन करणार आहे किंवा केले आहे आणि त्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव पात्रता श्रेणीमध्ये ठेवले आहे तर त्यांनी काळजी करायची गरज नाही कारण पी एम किसान बेनिफिशियल लिस्ट यामध्ये त्यांचे नाव ऍड केले गेले असणार आहे कारण सरकारकडून काही दिवसापूर्वीच पीएम किसान लिस्ट याला ऑनलाईन जाहीर केला आहे
पी एम किसान योजनेचा लाभ
या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक लाभ दिला जातो आणि सर्व शेतकऱ्यांना या पीएम किसान सन्मान निधीचा आर्थिक दृष्ट्या लाभ होतो या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्या जमा होतात जे की पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात
पी एम किसान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
राशन कार्ड
पासवर्ड साईज फोटो
बँक अकाउंट इत्यादी
पी एम किसान योजना नवीन यादी कशी बघायची
पी एम किसान बेनेफिशियल लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वरती जावे लागेल
त्यानंतर वेबसाईट उघडून मुख्य पेजला उपलब्ध असणाऱ्या बेनिफिशल लिस्ट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तिथे विचारली जाणारी संपूर्ण माहिती भरावी लागेल
त्यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करून नवीन पेजवर पीडीएफ फाईल च्या रूपात पीएमसी लिस्ट ओपन होईल
त्यानंतर तिथे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपण आपले नाव चेक करू शकता
जर तुमचे नाव पीएम किसान बेनिफिशियल लिस्ट मध्ये असेल तर तुम्ही ती लिस्ट डाऊनलोड करू शकता