Jio Recharge Plan जसे की तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे आपल्या देशातील जिओचे नेटवर्क सगळ्यात फास्ट आणि कमी खर्चामध्ये असणारे रिचार्ज प्लॅन आहे यामुळेच जिओ वापरणाऱ्या लोकांची संख्या अधिकच वाढत आहे यासाठी जिओ नेटवर्कने आपल्या युजरसाठी नवनवीन आणि परवडणारे असे चांगले प्लॅन वेळोवेळी जाहीर करत असतात तर हे प्लॅन सगळ्या लोकांना माहीत असणे गरजेचे आहे.
2025 साठी इंटरनेट म्हणजे जिओ नेटवर्कने आपल्या युजर साठी नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहेत जे की अगदी कमी खर्चात कमी पैशात उपलब्ध आहेत आणि ह्या लॉंच केलेल्या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्क युजरला फास्ट नेटवर्क आणि कमी खर्चामध्ये हे 5g नेटवर्क उपलब्ध होणार आहे या बातमीमध्ये आपण वेगवेगळ्या बद्दल माहिती घेणार आहोत तसेच त्या प्लॅनला लागणारे पैसे याबद्दल ही माहिती घेणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा
जर समजा तुम्ही पण एखाद्या स्वस्त इंटरनेट प्लॅन बघत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला असू शकतो हा जिओचा नेटवर्क प्लॅन हा अगदी कमी खर्चाचा असून यामध्ये तुम्हाला पाहिजे नेटवर्क चालणार आहे जर तुम्ही जास्तच डाटा वापरत असाल तर तुम्ही हा प्लॅन नक्की घ्या कारण यामध्ये अनलिमिटेड डाटा आणि खूप सार्या वेगवेगळ्या सुविधा आहेत
जिओ कडून आपल्या सगळ्या युजरला सस्ते आणि कमी खर्चाचे प्लॅन हे उपलब्ध Jio Recharge Plan करून दिले आहेत आणि हे प्लॅन चांगले असून वापरणारे युजरसाठी अतिशय चांगले आहेत जेणेकरून जिओ युज रहा अनलिमिटेड डेटाचा कमी खर्चात जास्त फायदा घेऊ शकतो तर चला पाहूयात हा प्लॅन किती रुपयाचा आहे आणि डाटा वगैरे कसा आहे सगळे माहिती
या जिओच्या नेटरोप्लेनमध्ये 28 दिवस आणि 365 दिवस असे वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आहेत आणि विशेष करून जेवढे जास्त दिवसाचा प्लॅन विकत घेता तेवढा जास्त फायदा आहे जिओचे हे रिचार्ज प्लॅन फक्त कॉलिंग नाहीतर अनलिमिटेड सुद्धा सुविधा देत आहे आणि वेगवेगळ्या पण देत आहे जसे की जीव सिनेमा जिओ टीव्ही अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत
जिओचा 249 रुपयाचा रिचार्ज प्लॅन
हा जिओचा 259 रुपयाचा प्लॅन 28 दिवसांसाठी उपलब्ध असणारा प्लॅन असून आणि या प्लॅनला ऍक्टिव्ह केल्यानंतर जिओ युजरला प्रति दिवस एक जीबी डाटा मिळतो आणि सगळा मिळून आपल्याला या प्लॅनमध्ये 28 जीबी डाटा मिळतो त्यानंतर अनलिमिटेड व्हॉइस कॉल सुद्धा मिळतो आणि प्रति दिवसाचे शंभर एसएमएस हे पण आपल्याला मध्ये मिळत
जिओचा 299 चा रिचार्ज प्लॅन
हा जिओचा 299 चा प्लॅन 28 दिवसासाठी असून या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 1.5 Gb डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि शंभर एसएमएस मिळतात
जिओचा 349 रुपयाचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 2Gb डाटा 28 दिवसासाठी मिळतो 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग
जिओचा 399 रुपयाचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 2.4Gb डाटा प्रत्येक दिवशी मिळतो आणि 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग